Hero HF Deluxe : महालूट ऑफर.. ! फक्त 22 हजारात मिळत आहे 70 kmpl चा मायलेज देणारी हिरो एचएफ डिलक्स ; कसे ते जाणून घ्या
Hero HF Deluxe : तुम्ही देखील तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाइक खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु आहे ज्याच्या लाभ घेऊन तुम्ही अवघ्या 22 हजारात 70 kmpl चा मायलेज देणारी हिरो एचएफ डिलक्स खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज अशी अनेक पोर्टल्स आहेत जिथे जुन्या बाइक्सची खरेदी-विक्री केली जाते. या ऑनलाइन पोर्टल्सवरून तुम्ही स्वस्तात चांगली बाइक खरेदी करू शकता. अशाच एका पोर्टलवर Hero HF Deluxe बाइक फक्त 20,000 ते Rs 25,000 मध्ये उपलब्ध असेल. ते आतापर्यंत फक्त 6000 किमी धावले आहे.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
जर तुम्ही Hero HF Deluxe खरेदी करायला गेलात, तर तुम्हाला त्यासाठी 56,070 रुपये खर्च करावे लागतील तर टॉप मॉडेलसाठी, 64,520 रुपये खर्च करावे लागतील. पण ऑफर अंतर्गत ही बाइक स्वस्तात खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला ज्या बाइकबद्दल माहिती देत आहोत ती बाइक 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये खरेदी केली आहे. याची स्थिती नवीन बाइक सारखी आहे. चला मग जाणून घेऊया या बाइकवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल संपूर्ण माहिती.
Hero HF Deluxe ऑफर
DROOM
DROOM वेबसाइटवर Hero HF Deluxe चे 2019 मॉडेल विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आले आहे. येथे खरेदीसाठी तुम्हाला 22,500 रुपये मोजावे लागणार आहे तसेच बाइक खरेदी करताना फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे.
QUIKR
QUIKR वेबसाइटवर Hero HF Deluxe चे 2020 मॉडेल विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आले आहे. येथे खरेदीसाठी तुम्हाला 22,000 रुपये मोजावे लागणार आहे . येथून बाइक खरेदी करताना फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.
OLX
OLX वेबसाइटवर Hero HF Deluxe चे 2020 मॉडेल विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आले आहे. येथे खरेदीसाठी तुम्हाला 24 हजार रुपये मोजावे लागणार आहे . येथून बाइक खरेदी करताना फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.
Hero HF Deluxe फीचर्स
कंपनीने Hero HF Deluxe मध्ये 97.2 cc चे सिंगल सिलिंडर इंजिन बसवले आहे. हे इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की ही Hero HF Deluxe 83 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. ARAI द्वारे प्रमाणित मायलेज आहे.