Electric Scooter Offers : भन्नाट ऑफर ! फ्री मध्ये घरी आणा ‘ही’ मस्त इलेक्ट्रिक स्कूटर ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ

Electric Scooter Offers :  आपल्या देशात मागच्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरकाह ट्रेंड झपाटयाने वाढत आहे. तुम्ही देखील महिन्यात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही अगदी फ्रीमध्ये तुमच्या घरी एक जबरदस्त स्कूटर आणू शकतात.

आम्ही येथे ओलाच्या Ola S1 Pro बद्दल बोलत आहोत. तुम्ही ही जबरदस्त स्कूटर फ्रीमध्ये घरी आणू शकतात. चला तर जाणून घ्या या संपूर्ण ऑफरबद्दल माहिती. ओला आपल्या ग्राहकांसाठी शून्य डाउन पेमेंटसह स्कूटर घरी घेऊन जाण्याची संधी देत आहे.

म्हणजेच स्कूटर घेताना ग्राहकाला पैसे द्यावे लागत नाहीत, तो स्कूटरची संपूर्ण किंमत फायनान्स करू शकतो. एवढेच नाही तर ओला इलेक्ट्रिककडून स्कूटरवर आणखीही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

10 हजार रुपये सूट

‘डिसेंबर टू रिमेंबर’ योजनेअंतर्गत, ओला इलेक्ट्रिक डिसेंबर महिन्यात Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांची सूट देखील देत आहे. त्याची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यावर तुम्हाला 10 हजार रुपयांची सूट मिळेल.

कमी EMI आणि व्याज दर

शून्य डाउन पेमेंट आणि 10,000 रुपयांची सूट याशिवाय, कंपनी कमी EMI आणि कमी व्याजदरासह कर्ज देखील देत आहे. त्याचा ईएमआय फक्त 2,499 रुपयांपासून सुरू होत आहे तर व्याजदर 8.99 टक्क्यांपासून सुरू होत आहे.

क्रेडिट कार्ड EMI वर 5 टक्के सूट

जर एखाद्या व्यक्तीला क्रेडिट कार्डद्वारे ईएमआयवर स्कूटर घ्यायची असेल तर त्याला 5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. तथापि, ही ऑफर केवळ निवडक क्रेडिट कार्डांवर उपलब्ध आहे.

झीरो प्रक्रिया शुल्क

ओला इलेक्ट्रिककडून कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क योजना दिली जात आहे. म्हणजेच, कर्ज घेण्यासाठी, व्यक्तीला प्रक्रिया शुल्क म्हणून कोणतीही रक्कम देण्याची आवश्यकता नाही.