Discount Offers : धमाकेदार ऑफर .. ! आता 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; मिळणार दमदार फीचर्स

Discount Offers : तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही  बाजारात दमदार फीचर्ससह येणारा एक भन्नाट आणि जबरदस्त स्मार्टफोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहे.

ग्राहकांसाठी ही भन्नाट ऑफर फ्लिपकार्टने आणली आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांना Redmi 10 या दमदार स्मार्टफोनवर हा भन्नाट ऑफर देत आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन हा फोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह खरेदी करू शकतात. Redmi च्या या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

डिस्काउंट ऑफर

Redmi 10 च्या 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. 5 टक्के कॅशबॅकवर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डसह फोन घेण्याची संधी आहे. याशिवाय, फोन डेबिट कार्ड ईएमआय 620 रुपये प्रति महिना घेतला जाऊ शकतो. भागीदार ऑफर अंतर्गत हँडसेटवर एक सरप्राईज कॅशबॅक कूपन उपलब्ध असेल, जे नोव्हेंबर 2023 पर्यंत वैध आहे.

Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्राइमरी, 2-मेगापिक्सेल सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Redmi च्या या हँडसेटला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. Redmi 10 ड्युअल-सिमला सपोर्ट करतो. फोन Android 11 आधारित MIUI स्किनसह येतो. रेडमीच्या या फोनमध्ये 4G VoLTE, 4G, 3G, 2G, GPS, Wi-Fi सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Redmi 10 मध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सीलरोमीटर, बॅरोमीटर, गायरो सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, हॉट लेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, आरजीबी लाईट सेन्सर यांसारखी फीचर्स आहेत.

हे पण वाचा :   Hero Bike Offers : संधी सोडू नका ! अवघ्या 16 हजारात खरेदी करा Hero HF Deluxe ; कसे ते जाणून घ्या