Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय ! होणार लाखोंची कमाई ; उत्पादनाला प्रत्येक घरात आहे मोठी मागणी । Business Idea

Business Idea: जास्त पैसे कमवण्यासाठी तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असला तर हा लेख तुमच्यासाठी खूपच कामाचा आहे. आम्ही तुम्हाला या लेखात आज एका भन्नाट व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही सुरु करून लाखो रुपयांची कमाई करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही लाखो रुपये सहज कमवू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज आम्ही तुम्हाला या लेखात स्नॅक्स व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला आधी 300 ते 500 चौरस फूट जागा लागेल. मग तुम्हाला FSSAI नोंदणी आणि खाद्य परवाना घ्यावा लागेल.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

स्नॅक्स बनवण्याची मशीन घ्यावी लागेल

या व्यवसायासाठी तुम्हाला स्नॅक्स बनवण्याची मशीन घ्यावी लागेल. प्रथम तुम्हाला कच्चा माल टाकावा लागेल मग तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. कच्च्या मालामध्ये तुम्हाला तेल, डाळी, बटाटे, बेसन, शेंगदाणे आणि मसाले लागतील. याचा वापर करून तुम्ही चांगले स्नॅक्स देखील बनवू शकता.

या व्यवसायात तुमचा खर्च 2 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. दुसरीकडे, जर आपण कमाईबद्दल बोललो, तर यामध्ये तुम्हाला 20 ते 30 टक्के नफा मिळू शकतो. तुम्ही 8 लाख रुपये खर्च केल्यास तुम्हाला 30% नफा मिळू शकतो.