MHLive24 टीम, 24 जानेवारी 2022 :- आर्थिक व्यवहारात पॅनकार्ड अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. अनेक आर्थिक प्रकारची कामे पॅनकार्डशिवाय पूर्ण होत नाहीत. यामध्ये बँक खाते उघडणे, आयटीआर भरणे यासारख्या कामांचा समावेश होतो.(Changes in Pan Card)
परंतु पॅनकार्ड धारक महिलेचे लग्न झाल्यानंतर तिला तिच्या कार्डमध्ये आडनाव बदलणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमच्या पॅन कार्डमधील आडनाव बदलायचे असेल तर तुम्ही हे काम घरी बसून सहज करू शकता. मात्र, यासाठी वेगळे शुल्क भरावे लागणार आहे.
पॅन कार्डमध्ये आडनाव बदलण्याची प्रक्रिया
आधार-पॅन कार्ड लिंक करा
आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. 31 मार्चपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड अवैध ठरेल आणि 1000 रुपयांचा दंडही भरावा लागेल. यासाठी आयकर कायद्यात नवीन कलम 234H जोडण्यात आले आहे.
- 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
- 🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup