Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :- भाजपाचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते, म्हणुन आमदार संपर्कात होते. भाजपाचे भविष्य सर्वांना माहित आहे.

दिर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष असताना केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत.

हे माहित असताना कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल. तसेच पहाटेच्या शपथीबाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेले की, अनैतिकता याबाबत बोलताना ते म्हणाले,

आता ते त्याच राष्ट्रवादीत गेलेत ना याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे. राष्ट्रवादीतुन शरद पवार एकनाथ खडसेंवर तोडपाणी करणारा नेता म्हणुन आरोप करतच होते.

त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करुन नयेत त्यांना शुभेच्छा नांदा सौख्य भरे असे प्रविण दरेकर यांनी खडसेंना सुनावले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology