Mhlive24 टीम, 22 ऑक्टोबर 2020 :-राजकारणात तुम्ही समाधानी नसला तर मरेपर्यंत तुमचे कोण समाधान करू शकत नाही, तुम्ही कायम नारजच राहता.

आणि कोणताच राजकीय पक्ष कोणालाच शंभर टक्के तुमचं समाधान करू शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही. म्हणून नाराज होणे योग्य नाही.

भाजपाने अनेक महत्त्वाची आणि मोठी मंत्रीमंडळातील खाती खडसे साहेबांना दिली, भाजपने त्यांना भरपूर दिलं होतं.

भाजपा नेते एकनाथ खडसे साहेबांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर आणखीन त्यांच्याविषयी सविस्तर बोलू, असे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे प्रविण दरेकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology