Investment Tips
Investment Tips

Investment Tips : चांगल्या भविष्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो, दरम्यान ही गुंतवणूक आपल्यासाठी अजून चांगल्या प्रकारे फायद्याची कशी ठरेल यासाठी आम्ही काही गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

अनेकदा लोक निवृत्तीनंतरचे आयुष्य सुधारण्यासाठी गुंतवणूक करतात. त्यामुळे जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, असे लोकांना वाटते.

तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करावी. यावर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. तुमचे वय 3p वर्षे असल्यास आणि तुम्ही दरमहा रु. 3500 ची SIP करायला सुरुवात केली.

30 वर्षे दरमहा 3500 रुपये जमा करून, तुम्ही 12.60 लाख रुपये गुंतवता. आता ते सरासरी 12 टक्के परतावा देते, त्यामुळे 30 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे 1.23 कोटींचा निधी तयार असेल.

आता जर तुम्ही 1.23 कोटी रुपयांच्या निधीवर 5 टक्के व्याज काढले तर ते वार्षिक 6.15 लाख रुपये आहे. त्यानुसार तुम्हाला दरमहा 50000 रुपये मिळतील.

एसबीआय स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने गेल्या काही वर्षांत 20.04 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. तर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने 18.14 टक्के आणि इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजनेने 16.54 टक्के दिले आहेत.

अशा तऱ्हेने जर तुम्हाला आम्ही हा पर्याय माहिती करुन दिला आहे. जर तुम्ही या पद्धतीने गुंतवणूक केली तर नक्कीच भविष्यात तुम्हाला याच भरपूर फायदा होईल. तुम्ही अशाप्रकारची गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित ठेवू शकत आहात.