Posted inआर्थिक, गुंतवणूक, सरकारी योजना

Post office Scheme : दुहेरी फायदा देणाऱ्या सरकारी योजनेत गुंतवणूक कराच; रिटर्न्ससहित मिळतो करबचतीचा फायदा…

Post office Scheme : पोस्ट ऑफिस योजना गुंतवणुकीसाठी उत्तम मानल्या जातात. येथे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. अनेक लोक अल्पबचत योजनेत गुंतवणूक करतात. तुम्हीही गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस बचत योजनेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत या योजनेचा लाभ […]