Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 
Browsing Category

Lifestyle

मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून दडपशाही : विनायक मेटे

Mhlive24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या 'मातोश्री'पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चावेळी खऱ्या मशाली आणू नका.…

बनवायला शिका वेगळ्या पद्धतीने पालकाच्या भाजीपासून बनविली जाणारी पालक कढी

Mhlive24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- पालकची भाजी, पालकचे भजे , पालक च्या पुऱ्या वगैरे सर्वांना आवडतात. यापासून तयार केलेली कढीही देखील खूप चवदार असते. चला तर मग जाणून घेऊयात पालक कढी रेसिपी . आवश्यक साहित्य : पालक - २५० ग्रॅम दही -…

आजच डिलीट करा तुमच्या मोबाईल मधील ही १७ apps अन्यथा होईल मोठे नुकसान !

Mhlive24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- आज गुगल प्ले स्टोरवरून १७ Apps ना हटवले आहे. कारण या अँप्स मध्ये धोकादायक मेलवेयर होते. तुमच्या फोनमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Zscaler च्या एका सिक्यॉरिटी रिसर्चर ने याची…

दोन दशकांपासून मानवी शरीराचे तापमान घटतेय; तज्ज्ञ म्हणतात…

Mhlive24 टीम, 2 नोव्हेंबर  2020 :-जागतिक हवामान बदलामुळे आणि अनेक कारणांमुळे बाहेरील तापमान वाढत असले तरी मानवी शरीराचे तापमान मात्र कमी होऊ लागले असल्याचे वास्तव समोर आले आहे. वर्ष 1851 मध्ये शरीराचे सरासरी सामान्य तापमान 37 डिग्री…

सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Mhlive24 टीम, 26 ऑक्टोबर 2020 :-  दसऱ्यापासून सोने खरेदीत मोठी वाढ होणार, असे वाटत असताना ग्राहकांनी खरेदी ऐवजी चौकशी करणे पसंत केले. गत वर्षाच्या तुलनेत यंदा सोने विक्रीत 50 ते 60 टक्के घसरण झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.…

तुम्हाला हे माहीत आहे का? देशात आजही काही ठिकाणी केली जाते रावणाची पूजा

दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. परंतु आपल्या देशात काही ठिकाणी आजही रावणाची पूजा केली जाते. आज आपण आशाच काही मंदिरांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र :-…

रॉयल एनफील्डची ‘योद्धा’ बाईक; लुक पाहून व्हाल वेडे

Mhlive24 टीम, 22 ऑक्टोबर 2020 :- रॉयल एनफील्ड बाइक्सचे स्वतःचे एक आकर्षण आहे. या बाइक्स मॉडिफाई केल्यावर त्याची मोहिनी अधिकच वाढविली जाते. मॉडिफाइड किंवा कस्टम बिल्ट रॉयल एनफील्ड बाइक्स उत्कृष्ट रूपात समोर आल्या आहेत. आणि त्यास नाव दिले आहे…

चुकूनही Google वर ‘सर्च’ करू नका ‘ह्या’ गोष्टी ; अन्यथा होतील वाईट परिणाम

Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :-गुगलचा वापर सर्वजण सर्च करण्यासाठी करतात. ज्याची माहिती कुठेच मिळणार नाही ती माहिती गुगलवर नक्की मिळेल असा नेटीझन्सला विश्वास आहे. पण तुम्ही सर्च करताना थोडा विचार करता का? की आपण गुगलवर नेमकं काय सर्च…

तुमचे व्हाट्सएप चॅट दुसरे कुणी वाचत नाही ना? ‘ही’ ट्रिक वापरा आणि तपास लावा

Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- सध्या प्रत्येक व्यक्ती व्हाट्सएप वापरत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा अनेकांच्या मनात अशी शंका येते की, आपले चाट कुणी वाचत तर नाहीना ? कोणी खाजगी व्हाट्सएप चॅट गुप्तपणे पहात किंवा वाचत नाही…

भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत १% ची वाढ

Mhlive24 टीम, 19 ऑक्टोबर 2020 :- आज भारतीय बाजार निर्देशांकानी वित्तीय, मेटल आणि एफएमसीजी स्टॉक्सच्या नेतृत्वात सलग दुस-या दिवशी वाढ नोंदवली. निफ्टीने ०.९४% किंवा ११०.६० अंकांची वृद्धी घेतली व तो १२,००० अंकांच्या पातळीजवळ म्हणजेच ११,८७३.०५…
li