Posted inआर्थिक, गुंतवणूक, ताज्या बातम्या, स्पेशल

Loan Settlement : एकाच वेळी संपुर्ण कर्ज भरण्याचे फायदे-तोटे घ्या जाणून…

Loan Settlement : अनेकवेळा आपण विवीध कारणासाठी कर्ज घेत असतो. अर्थात कर्ज घेणं चांगलं की वाईट ह्या वादात आपल्याला पडायचं नाही परंतू आपण कर्जासंबधित एक महत्वाची माहिती आज जाणून घेणार आहोत . कर्ज घेताना अनेकदा आपण ते काही हप्त्यात भरतो तर कधीकधी संपूर्ण कर्ज एकाचवेळी भरतो. आज आपण कर्जासंबंधित ह्याच गोष्टीचा संपुर्ण लेखाजोखा जाणून घेणार […]