Posted inताज्या बातम्या, टेक्नोलॉजी, बिझनेस

Citroen India : उद्या दिसणार Citron C3 इलेक्ट्रिक कारची पहिली झलक ! आताच जाणून घ्या कारबद्दल सर्वकाही..

Citroen India : Citroen India उद्या नवीन EV सादर करणार आहे. कंपनी 29 सप्टेंबर रोजी Citroen C3 ची झलक दाखवणार आहे. Citroen C3 भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. सिक्रेट फोटो Citron India ने एका क्रिप्टिक सोशल मीडिया साइटवर एक सिक्रेट फोटो शेअर केले आहे, जे पाहिल्यानंतर ते Citroen C3 असल्याचे दिसते. मात्र, […]