Posted inशेती

Buffalo Farming : शेतकऱ्यांची घरी वाहणार दूध गंगा…! अधिक दूध देणाऱ्या ‘या’ तीन म्हशीच्या जातींपैकी एकाचे पालन करा, लखपती बना

Buffalo Farming : आपल्या देशात शेतीनंतर दुग्धव्यवसाय (dairy farming) हा दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आहे. लाखो शेतकरी शेतीसोबतच (farming) दुग्धव्यवसाय करतात. पशुपालनासह शेती केल्यास खर्च कमी आणि नफा जास्त होतो. आजकाल शेतकरी (farmer) डेअरी फार्मसाठी जास्त दूध देणाऱ्या जनावरांचीच निवड करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न (farmer income) दुप्पट करण्यासाठी म्हैस अत्यंत उपयुक्त ठरते. बाजारात म्हशीच्या दूध […]