Internet at cheap cost: ‘ह्या’ कंपनीचा धांसू प्लॅन, 150 रुपयांत मिळणार इंटरनेट, फ्री कॉलिंगसह अनेक फायदे

MHLive24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे प्लान खूप स्वस्त आहेत. कंपनीकडे अशा अनेक योजना आहेत, ज्यात Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea शी स्पर्धा देतात.(Internet at cheap cost)

तुम्हाला दरमहा 150 रुपयांचा प्लान घ्यायचा असेल कि ज्यामध्ये दररोज मोफत कॉलिंग आणि 1 GB डेटा मिळतो, तर BSNL चा प्रीपेड प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

वास्तविक कंपनीने 429 रुपयांचा प्लान सादर केला आहे. ज्यामध्ये 81 दिवस इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल.

Advertisement

बीएसएनएलचा 429 रुपयांचा प्लॅन

तुम्हाला दरमहा 150 रुपयांचा प्लान हवा असेल तर हा प्लान चांगला आहे. तीन महिन्यांसाठी दरमहा 150 रुपये. या प्लॅनची वैधता 81 दिवसांची आहे. ज्यामध्ये दररोज 1 GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएससह अनेक ऑफर्स आहेत.

Eros Now ची फ्री सब्सक्रिप्शन

Advertisement

बीएसएनएलच्या 429 रुपयांच्या प्लॅनवर 81दिवसांत एकूण 81 जीबी डेटा मिळेल. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग 40Kbps पर्यंत असेल. ग्राहकांना या योजनेसह

रिलायन्स जिओ योजना

रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्लॅनही छान आहे. यामध्ये दर २८ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा, मोफत कॉलिंग आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Advertisement

एअरटेल योजना

Airtel 3GB प्रति दिन प्लॅन 398 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, प्राइम व्हिडिओ आणि अनेक सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker