Take a fresh look at your lifestyle.

शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय

0 5

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय असून याबाबत कोणतीही सक्ती करण्यात आली नाही, मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबर पर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

अन्य जिल्ह्यात सुद्धा तेथील प्रशासन आणि पालकांच्या मतांच्या निर्णयानुसार शाळा सुरू करायच्या अथवा न करायच्या याबाबत निर्णय घेण्यात येतील मात्र शाळा सुरू करण्याचे निर्णय निश्चित स्वरूपाचे आहेत अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Advertisement

सांगली मध्ये महाविकास आघाडीच्या पदवीधर निवडणुक उमेदवारांच्या प्रचार सभेदरम्यान सामंत बोलत होते. राज्यपाल हे लोकशाही मानणारे आहेत. लोकशाहीमध्ये त्यांना महत्त्वाचा विशेषाधिकार आहे.

Advertisement

विधान परिषदेच्या बारा जागांच्या बाबत यापूर्वी मुख्यमंत्री यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे. मला सुद्धा विश्वास आहे की येत्या काही दिवसात 12 विधानपरिषद सदस्यांची नावे जाहीर केली जातील अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li