Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आज काय आहेत सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या सर्व सविस्तर…

0 3

MHLive24 टीम, 13 जून 2021 :- आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या व्यापारास सुरुवात झाली. देशातील बर्‍याच शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर वेगवेगळे आहेत. आम्ही याठिकाणी देशातील बड्या शहरांचे दर देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर दिले आहेत. त्याचबरोबर चांदीचे दर प्रति किलो आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यापार कोणत्या दराने होत आहे ? :- आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या घसरणीने व्यापार बंद झाला. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 21.21 डॉलरने घटून प्रति औंस 1,876.87 डॉलरवर बंद झाला. चांदीची किंमत 0.04 डॉलरने घटून 27.92 डॉलरवर बंद झाली.

Advertisement

जाणून घ्या मुख्य शहरातील सोन्या-चांदीचे दर

 • अहमदाबाद :- 22 कॅरेट सोने: रु. 48240, 24 कॅरेट सोने: रु. 50240, चांदीची किंमत: रु. 72300
 • दिल्ली :- 22 कॅरेट सोने: रु. 47890, 24 कॅरेट सोने: रु. 52190, चांदीची किंमत: रु. 72300
 • हैदराबाद :- 22 कॅरेट सोने: रु. 45740, 24 कॅरेट सोने: रु. 49890, चांदीची किंमत: रु. 77300
 • कोलकाता :- 22 कॅरेट सोने: रु. 48490, 24 कॅरेट सोने: रु. 51190, चांदीची किंमत: रु. 72300
 • मुंबई :- 22 कॅरेट सोने: रु. 47730, 24 कॅरेट सोने: रु. 48730, चांदी किंमत: रु. 72300
 • नागपूर :- 22 कॅरेट सोने: रु. 47730, 24 कॅरेट सोने: रु. 48730, चांदी किंमत: रु. 72300
 • नाशिक :- 22 कॅरेट सोने: रु. 47730, 24 कॅरेट सोने: रु. 48730, चांदी किंमत: रु. 72300
 • पुणे :- 22 कॅरेट सोने: रु. 47730, 24 कॅरेट सोने: रु. 48730, चांदी किंमत: रु. 72300
 • सूरत :- 22 कॅरेट सोने: रु. 48240, 24 कॅरेट सोने: रु. 50240, चांदीची किंमत: रु. 72300

टीपः येथे 22 कॅरेट सोन्याचे दर आणि 24 कॅरेट दर प्रति दहा ग्रॅम आणि प्रति किलो चांदीचा दर देण्यात आला आहे.

Advertisement
 • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
 •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit