Discount offers on TV : काय सांगता ! 22 हजारांचा ‘हा’ शानदार स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त 1500 रुपयांत

MHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का? आणि जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग फार फायद्यात पडेल.(Discount offers on TV)

कारण फ्लिपकार्टवर सध्या बिग बचत धमाल सेल 2021 सुरू आहे, जो 4 ते 6 डिसेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच आज सेलचा शेवटचा दिवस आहे.

सेल दरम्यान, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर आहेत. महाग उत्पादने अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे.

Advertisement

Realme चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. सेल दरम्यान, स्मार्ट टीव्ही फक्त 1500 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. चला जाणून घेऊया या ऑफरबद्दल…

Realme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्ही ऑफर

Realme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्हीची लॉन्च किंमत 21,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवरील बिग बचत धमाल सेलमध्ये, Realme च्या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 36% ची सूट दिली जात आहे. यानंतरही अनेक ऑफर्स आहेत, ज्यामुळे टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येतो.

Advertisement

या स्मार्ट टीव्हीवर बँक ऑफर

तुम्ही Realme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्हीसाठी फेडरल बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला रु. 1500 ची सूट मिळेल. म्हणजेच टीव्हीची किंमत 12,499 रुपये असेल. यानंतर टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील आहे.

या स्मार्ट टीव्हीवर एक्सचेंज ऑफर

Advertisement

Realme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्हीवर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमचा टीव्ही चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला 11,000 रुपयांची सूट मिळेल.

तुम्ही ही पूर्ण ऑफर मिळवण्यात मॅनेज झाल्यास तुम्ही Realme NEO 32-इंच LED स्मार्ट टीव्ही फक्त 1,499 रुपयांत खरेदी करू शकाल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker