Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तरुणांना धोका !

0

MHLive24 टीम, 5 जून 2021 :- देशात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले होते.आता ही लाट ओसरताना दिसते आहे.

पण आता कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेतून बाहेर येण्यासाठी योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तरुणांना अधिक धोका आहे. असं सांगितलं जात आहे.

सारस्वत म्हणाले की, देशात कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे स्पष्ट संकेत रोग विशेषज्ञांनी दिले आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit