Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 

खुशखबर… शेअर बाजारामध्ये पुन्हा वाढ

Mhlive24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाची लस येण्याची शक्यतेमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

यामुळे शेअर बाजारमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. यातच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये काल मोठी तेजी मिळवत विक्रमी स्तर गाठला.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="9434371502" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

दरम्यान आज बुधवारी सलग आठव्या व्यापार सत्रात शेअर बाजाराची तेजी कायम राहिली. आज पुन्हा सेन्सेक्स कोविड – 19 लसीच्या विकासामध्ये फायझरच्या यशाच्या बातमीने सेन्सेक्स 310 अंकांनी वाढून 43,587 पर्यंत पोहोचला.

Advertisement

त्याचबरोबर निफ्टी 100 अंकांच्या वाढीसह 12,731 वर व्यापार करीत आहे. आज पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वकाळच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहेत.

Advertisement

दरम्यान सेन्सेक्सच्या शेअरमध्ये मंगळवार सर्वाधिक तेजी बजाज फायनान्समध्ये 8.84 टक्के, इंडसइंड बँकच्या शेअरमध्ये 7.71 टक्के,

Advertisement

लार्सन एंड टुब्रोच्या शेअरमध्ये 6.99 टक्के आणि बजाज फिनसर्वच्या शेअरमध्ये 6.44 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दुसरीकडे टेक महिंद्राच्या शेअरमध्ये 5.73 टक्के,

Advertisement

एचसीएल टेकच्या शेअरमध्ये 5.36 टक्के, नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये 4.08 टक्के, इंफोसिसच्या शेअरमध्ये 3.98 टक्के आणि सन फार्माच्या शेअरमध्ये 3.66 टक्केची घट दिसून आली.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li