Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

धक्कादायक ! फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह

Mhlive24 टीम, 14 ऑक्टोबर 2020 :- जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू अशी ओळख असलेला ख्रिस्तीयानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण झाली आहे. पोर्तुगल फुटबॉल महासंघाने या संदर्भातली माहिती दिली आहे.

Advertisement

दरम्यान या घटनेनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या फ्रान्सच्या अनेक खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. सध्या रोनोल्डोला क्वारंटाईन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

Advertisement

लक्षणं दिसत नसल्यामुळे भीती नसल्याची माहिती समोर आली आहे. रोनाल्डोचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अनेक खेळाडूंबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

त्याने साधारण 17 तासांपूर्वी टीममधील साथीदारांसोबत एक फोटो शेअर केला होता. अद्याप फेडरेशनने टीममधील इतर खेळाडूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Advertisement

टीमच्या दुसऱ्या सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे की नाही याची माहिती अद्याप समोर आली नाबी. रोनाल्डोला बुधवारी स्वीडनविरोधात पोर्तुगाल नेशन्स लीग मॅचमधून बाहेर गेले होते.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li