Take a fresh look at your lifestyle.

सारथी संस्थेला स्वायत्तता बहाल; संभाजीराजेंनी केले निर्णयाचे स्वागत

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  सारथी संस्थेच्या स्वायत्तेच्या दृष्टीने सरकारने घेतलेल्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केले आहे.

Advertisement

सारथी संस्थेला अधिक भक्कम करण्यासाठी अधिकारी वर्गाबरोबरच मराठा समाजासाठी ज्यांनी योगदान दिले आहे अशा प्रतिनिधींनासुद्धा संस्थेवर घेण्याची गरज असल्याचे

Advertisement

संभाजीराजेंनी म्हंटले आहे. 2019 मध्ये सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यानंतर मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

Advertisement

यासाठी संघर्ष अटळ असल्याबाबत मराठा क्रांती मोर्चाने म्हंटले होते. मराठा समाजातील हा रोष लक्षात घेत सरकारने सारथी संस्थेला पुन्हा एकदा स्वायत्तता बहाल केली आहे.

Advertisement

सरकारच्या या निर्णयानंतर सर्वच समाजातून स्वागत केले जात आहे. संभाजीराजेंनी सुद्धा याचे स्वागत केले असून अधिकारी वर्गाबरोबरच मराठा समाजासाठी ज्यांनी योगदान दिले आहे. अशा प्रतिनिधींना सुद्धा संस्थेवर घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li