20% cashback on Jio recharge : जिओचा धमाका! मोबाईल रिचार्ज करा आणि 20% कॅशबॅक मिळवा, ‘असा’ घ्या फायदा

MHLive24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- रिलायन्स जिओ अनेकदा वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर आणते. कमी किंमतीत अधिक लाभ देण्यासाठी जिओला ओळखले जाते. यावेळीही त्याने नवीन ऑफर आणून वापरकर्त्यांना खूश केले आहे. Jio प्रीपेड रिचार्ज ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर घेऊन आला आहे.(20% cashback on Jio recharge )

कंपनी रिचार्जवर ग्राहकांना 20% कॅशबॅक देत आहे. हा कॅशबॅक फक्त तीन जिओ प्लॅनवर उपलब्ध असेल. तुम्ही 249 रुपये, 555 रुपये किंवा 599 रुपये रिचार्ज केल्यास तुम्हाला 20% कॅशबॅक मिळेल. चला जाणून घेऊया या योजनांविषयी…

जिओचा 249 रुपयांचा प्रीपेड प्लान

Advertisement

जिओचा 249 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. यासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतील. याशिवाय, Jio TV, Jio Cinema, Jio Security, Jio News आणि Jio Cloud मध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. हा प्लान रिचार्ज केल्यावर 20% कॅशबॅक मिळेल.

जिओचा 555 रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओचा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजरला दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतील. याशिवाय, अॅप्सचा एक्सिस देखील दिला जाईल. हा प्लान रिचार्ज केल्यावर 20% कॅशबॅक मिळेल.

Advertisement

जिओचा 599 रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओचा हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. यासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतील. याशिवाय, अॅप्सचा एक्सिस देखील दिला जाईल. हा प्लान रिचार्ज केल्यावर 20% कॅशबॅक मिळेल.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker