Discount offers on SUV car: कार खरेदी करण्याचा विचार आहे? ‘ही’ कंपनी तिच्या SUV वर देतेय लाखभरापर्यंत सूट , वाचा अन फायदा घ्या

MHLive24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- तुम्ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही महिंद्रा कंपनीकडून वाहन खरेदी करण्याचा फायदा घेऊ शकता.(Discount offers on SUV car)

देशातील प्रसिद्ध ऑटो कंपनी Mahindra & Mahindra आपल्या काही खास SUV च्या खरेदीवर लोकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या सवलतींचा लाभ तुम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत मिळू शकतो.

Mahindra Alturas G4 आणि XUV300 वर सूट

Advertisement

रिपोर्टनुसार, कंपनीच्या XUV300 subcompact SUV वर 49,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 5000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफर आहेत. यामध्ये 15,000 रुपयांपर्यंतच्या रोख ऑफरचाही समावेश आहे.

Mahindra Alturas G4 वर 81,500 पर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 20,000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफरचा समावेश आहे.

महिंद्रा मराझो आणि बोलेरोवर ऑफर उपलब्ध आहेत

Advertisement

महिंद्रा कंपनीच्या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही बोलेरोवरही 13 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर समाविष्ट आहे.

Mahindra Marazzo वर 40,200 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. नोव्हेंबरमध्ये या MPV वर ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज फायदे, 20 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 5200 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर मिळू शकतात.

Mahindra KUV100 NXT आणि Scorpio वर देखील विशेष सवलत

Advertisement

कंपनी आपल्या Mahindra Scorpio वर 32,320 पर्यंत सूट देत आहे. यामध्ये 4,000 रुपयांपर्यंतच्या कॉर्पोरेट ऑफर, 13,320 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त ऑफर आणि 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज फायदे दिले जात आहेत.

दुसरीकडे, Mahindra KUV100 NXT वर एकूण 61,055 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 3 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर आणि 38,055 रुपयांपर्यंत रोख सवलत दिली जात आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker