Discount offers on Mi TV’s : फ्लिपकार्टवर चार हजारांत मिळतोय Mi चा 32-इंचाचा स्मार्टटीव्ही

MHLive24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- सध्या बहुतांश लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. अमेझॉन, फ्लिपकार्ट या ईकॉमर्ससाईट्वर जास्त पसंदी असते. विविध सूट, ऑफर देखील या साईटवर मिळतात. आता फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू झाला आहे, ऑनलाइन शॉपिंग साइट्स वेळोवेळी अनेक नवीन सेल देत राहतात.(Discount offers on Mi TV’s )

आता फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू झाला आहे, जो 1 डिसेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्त मिळत आहे. या सेलमध्ये Mi, OnePlus, Realme आणि Samsung च्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम डील मिळत आहेत.

जर तुम्ही जुना टीव्ही बदलून नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य संधी आहे. Mi चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात विकत घेता येईल. हे तुम्हाला फक्त 4 हजार रुपयांमध्ये मिळू शकते. चला जाणून घेऊया कसे…

Advertisement

Mi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट Android TV ऑफर आणि सूट

Mi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट Android TV ची लॉन्चिंग किंमत 19,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट सेलमध्ये टीव्हीवर 20% डिस्काउंट आहे. म्हणजेच हा टीव्ही 15,999 रुपयांना उपलब्ध आहे. परंतु बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरद्वारे, तुम्ही अधिक स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकाल. चला जाणून घेऊया कसे…

Mi 4A Pro 32 Inch HD Ready Smart Android TV वर बँक ऑफर

Advertisement

तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला रु.800 ची सूट मिळेल. म्हणजेच स्मार्ट टीव्हीची किंमत 15,199 रुपये असेल. यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्याचा वापर करून टीव्हीची किंमत आणखी कमी होईल.

Mi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट Android TV वर एक्सचेंज ऑफर

Mi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तेव्हाच तुम्हाला 11 हजारांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही फुल ऑफ मिळवण्यात यशस्वी झाल्यास तुम्हाला 4,199 रुपयांत स्मार्ट टीव्ही मिळेल.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker