Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी अडचणीत असताना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील – पालकमंत्री शंकरराव गडाख

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पालकमंत्री गडाख यांनी पाहणी केली.

Advertisement

अडचणीच्या अशा प्रसंगी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, तसेच आठ दिवसात पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असुन

Advertisement

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र केंद्र सरकारने देखील अडचणीच्या काळात गोरगरीब शेतकऱ्यांकडे बघितले पाहीजे

Advertisement

असं प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले. शंकरराव गडाख यांनी उमरगा तालुक्यातील शेतीची देखील पाहणी केली

Advertisement

यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li