Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

या दिशेमध्ये मेणबत्त्या जाळल्याने घरात येईल आनंद आणि समृद्धी

0

मेणबत्त्या लावल्याने घरातील उर्जा संतुलित राहते. मेणबत्त्या नकारात्मक ऊर्जेचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये करतात.

आजकाल बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या मेणबत्त्या भेटतात . वेगवेगळ्या आकाराच्या , वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या घरात खूप सुंदर दिसतात. ह्या घरातील वातावरण आनंदी करतात .

Advertisement

असे म्हटले जाते की मेणबत्त्यातून निघणारी उर्जा नकारात्मक उर्जा कापून टाकते, ज्यामुळे सकारात्मक उर्जा स्वतःच तयार होते.

पण मेणबत्त्या ठेवण्यासाठी जागा निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातील पूर्वे, उत्तर-पूर्व आणि दक्षिण दिशेला मेणबत्त्या लावल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते.

Advertisement

😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news

Advertisement