LED mirror for viewing women’s private parts : ऐकावं ते नवलच ! महिलांचा प्रायव्हेट पार्ट बघण्यासाठी अभिनेत्रीनेच लॉन्च केलाय आरसा; किंमत वाचून हैराण व्हाल

MHLive24 टीम, 21 सप्टेंबर 2021 :- समाजात अनेक अशा घटना घडतात कि त्यावर विश्वास कितीपत ठेवावा हे समजत नाही. तर अशा काही घटना घडतात कि त्या सत्य असतात परंतु त्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते. आता अशीच एक न्यूज समोर आली आहे.(LED mirror for viewing women’s private parts)

एका अभिनेत्रीने महिलांचे प्रायव्हेट पार्ट चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी आरसा लाँन्च केला आहे. तुम्हीही हैराण झालात ना? परंतु हे खरे आहे. टाइम्सनाउ मराठीने याबाबत वृत्त आले आहे.

या वृत्तांनुसार या आरशाची किंमत 46 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेचार हजार रुपये आहे. अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रोची हिने हे प्रोडक्ट लॉन्च केले आहे.

Advertisement

प्रायव्हेट पार्ट पाहणयासाठी LED आरसा

अभिनेत्री आणि व्यावसायिक महिला गायनेथ यांनी महिलांचे प्रायव्हेट पार्ट चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी 46 अमेरिकन डॉलर्सचा म्हणजेच सुमारे साडेचार हजार रुपयांचा आरसा लाँन्च केला आहे. ज्यामध्ये एलईडी लाईट लावण्यात आला आहे.

अभिनेत्रीची व्यावसायिक वेबसाईट गूप(Goop) वर या उत्पादनाविषयी जबरदस्त चर्चा आहे. ग्राहकांना त्याचा यूएसपी देखील सांगण्यात आला आहे की त्यांनी हा आरसा का खरेदी करावा. वेबसाईटच्या मते, त्यात बसवलेली उच्च दर्जाची काच कोणत्याही अडचणीशिवाय दोन्ही पायात बसते. हा खास आरसा प्रायव्हेट पार्टच्या काळजीसाठी अतिशय योग्य आणि ट्रेंडी आहे, ज्याचा वापर गर्भनिरोधक रिंग घालण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

Advertisement

वैशिष्ट्ये जाणून घ्या

टेन सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या आरशाची वैशिष्ट्येही जबरदस्त आहेत. याला बॅक सपोर्ट आहे जो एकाधिक कोनातून समायोजित केला जाऊ शकतो. म्हणजेच दोन्ही पायात व्यवस्थित बसवला जाऊ शकतो. त्याच वेळी, त्याचे लेन्स 12 वेगवेगळ्या वेगाने हलवता येतात. यासह तुम्हाला चार्जिंग केबल देखील मिळते.

या आरशाचा मुख्य भाग बायोलाइनचा बनलेला आहे. सेलिब्रिटी अभिनेत्रीच्या मते, प्रायव्हेट पार्ट व्यवस्थित पाहण्यासाठी आरशाभोवतीचे लाईट्स चालू केले पाहिजेत. यापूर्वी अभिनेत्रीने एक व्हायब्रेटर देखील लाँच केले आहे. हे उत्पादन पर्यावरणास अनुकूल देखील आहे. ज्याची किंमत आहे $ 176 म्हणजे सुमारे 13000 रुपये.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker