Take a fresh look at your lifestyle.

मुबंईत येताच कंगना होणार घरात बंदिस्त

0

Mhlive24 टीम, 8 सप्टेंबर 2020 :-   अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे.

Advertisement

9 सप्टेंबरला कंगना राणौत मुंबईत येणार आहे. मी मुंबईत आल्यानंतर मला रोखून दाखवा, असे जाहीर आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे.

Advertisement

त्यामुळे ९ तारखेला काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत येताच मुंबई महानगरपालिका तिला नियमानुसार होम क्वारंटाईन करणार आहे.

Advertisement

अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचा नियम आहे.

Advertisement

त्या नियमाप्रमाणे कंगनालाही होम क्वारेंटाइन करण्यात येईल. तसेच ती विमानतळावर दाखल झाल्यानंतर लगेच तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, असे महापौर म्हणाल्या.

Advertisement
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li