Job opportunity in a bank : खुशखबर : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या

MHLive24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिडलेल्या तरुणांसाठी खुसखबर आहे. TJSB सहकारी बँक लिमिटेड मार्फत प्रशिक्षणार्थी अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.(Job opportunity in a bank)

हि पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 03 ऑक्टोबर 2021 पर्यंत खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाठवायचे आहे.

इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर tjsbbank.co.in/career वर जाऊन अर्ज करू शकतात.  

Advertisement

पदवीधर उमेदवार बँकेत नोकरीसाठी अर्ज करू शकतात. टीजेएसबी ऑफिसर ट्रेनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 24 सप्टेंबर 2021 पासून सुरु झाले आहेत. योग्य उमेदवार 3 ऑक्टोबरच्या आधी ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी अर्ज करण्याआधी नियम, अटी वाचून घ्याव्यात

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त उमेदवार ट्रेनी ऑफिसर पोस्टसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचा जन्म सप्टेंबर 1993 आणि 31 ऑगस्ट 2001 या दरम्यान झालेला असायला हवा. म्हणजेच कमीतकमी वय हे 20 ते 28 वर्षे आहे.

Advertisement

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी अधिकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात बघावी.
अर्जाची फिस: 826 रु.
अर्ज कसा करावा: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट: http://www.tjsbbank.co.in/

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit
Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker