Important News : जर तुमचे ‘ह्या’ बँकेत असेल खाते तर तुम्हाला मिळेल 8 लाख रुपयांचा फायदा

MHLive24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत चांगल्या ऑफर आहेत. पीएनबी बँकेच्या ग्राहकांना आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असल्यास बँकेने तुमच्यासाठी खास सुविधा आणली आहे.(Important News)

आता बँक आपल्या ग्राहकांना 8 लाख रुपयांची सुविधा सहज देत आहे. जर तुम्हालाही पैशांची गरज असेल तर तुम्ही या विशेष सुविधेअंतर्गत बँकेच्या माध्यमातून पैसे उभे करू शकता. तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या .

मोबाईल नंबरवरून मिळणार कर्ज!

Advertisement

पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना इंस्टा लोन द्वारे 8 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. तुम्हालाही या सुविधेअंतर्गत वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला फक्त तुमचा मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे कर्ज सहज मिळेल. बँकेने ट्विट करून आपली प्रोसेस स्पष्ट सांगितली आहे.

पीएनबीने ट्विट करून दिली ही माहिती

पंजाब नॅशनल बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आता बँकेकडून कर्ज घेणे जेवण ऑर्डर करण्याइतके सोपे आहे. तुम्ही कमी व्याजदरासह वैयक्तिक कर्ज शोधत असाल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून इन्स्टा कर्जासाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी, तुम्ही  tinyurl.com/t3u6dcnd  या लिंकवर क्लिक करून वेबसाइटला भेट देऊ शकता.

Advertisement

याचा फायदा कोण घेऊ शकतो

PNB चा लाभ घेण्यासाठी, ग्राहक हा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा PSU कर्मचारी असावा.
हे कर्ज काही मिनिटांत वितरित केले जाते.
या कर्जाची सुविधा २४*७ उपलब्ध आहे.
या अंतर्गत ग्राहकांना 8 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते
यामध्ये प्रोसेसिंग फी शून्य आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker