Offers on Hyundai Cars: अवघ्या दोन लाखांत मिळतिये ह्युंदाईची ‘ही’ कार; जाणून घ्या डील

MHLive24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- हिवाळा असो कि उन्हाळा स्वतःची कार असणे खूप उपयुक्त ठरते. कोरोनाकाळात सोशल डिस्टंसिंगच्या पार्श्वभूमीवर तर अनेकांना स्वतःची कार असावी असे वाटत आहे. परंतु त्याच्या असणाऱ्या जास्त किंमतीमुळे बहुतेक लोक कार खरेदी करण्याची इच्छा दाबतात.(Offers on Hyundai Cars)

पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका ऑफर बद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्ही अवघ्या 2 लाखांत कॉम्पॅक्ट कार घरी घेऊन जाऊ शकता.

Cars24 नावाच्या वेबसाइटवर Hyundai Eon D LITE PLUS हि कार लिस्ट केली आहे. ही सेकंड हँड सेगमेंटची कार आहे. ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेण्याआधी या कारचे फीचर्स आणि इंजिन जाणून घेऊया.

Advertisement

Hyundai Eon D LITE PLUS ची वैशिष्ट्ये

Hyundai Eon D LITE PLUS चे मायलेज 21.1 kmpl आहे. यासोबतच यामध्ये 814 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5500 rpm वर 55.2 hp पॉवर आणि 4000 rpm वर 74.5Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात 215 लीटरची बूट स्पेस आहे आणि ही हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये 32 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे

Hyundai Eon D LITE PLUS ची कंडिशन

Advertisement

Hyundai Eon D LITE PLUS ही कार्स 24 या साईटवर उपलब्ध आहेत. तसेच हे 2013 चे मॉडेल आहे. ही फर्स्ट ऑनर कार आहे.

Hyundai Eon D LITE PLUS ची किंमत

Hyundai ची ही कार फक्त Rs 1,93,699 मध्ये उपलब्ध आहे, जी एक चांगली डील आहे. तथापि, आम्ही तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देतो. कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आवश्यक असल्यास आपण त्याचे रिव्यू देखील वाचू शकता.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker