Government Scheme : शेतकऱ्यासांठी दुग्ध व्यवसायास चालना देण्यासाठी सरकारने सुरु केली खूप जबरदस्त योजना; जाणून घ्या डिटेल्स

MHLive24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- अनेक लोक विविध व्यवसाय करतात. परंतु या व्यवसायांवर कोट्यानकोणत्या घटकांचा परिणाम होतो. परंतु यापैकी एक असणारा दुग्धव्यवसाय हा अशा व्यवसायांपैकी एक आहे, जो हवामान किंवा कोणत्याही ठिकाणावर अवलंबून राहत नाही.(Government Scheme)

हा अशा व्यवसायांपैकी एक आहे जो कुठेही आणि कधीही सुरू केला जाऊ शकतो. दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता किंवा अनेक सरकारी योजना यासाठी केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात.

सरकार दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. सरकारने दुग्धव्यवसायासाठी अनेक अनुदान योजना, कर्ज योजना आणि इतर सहाय्य योजना आणल्या आहेत. याच अनुशंघाने मराठवाडा, महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाने दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन दूध गाय-म्हशी वितरण योजना सुरू केली आहे. जी दुग्धव्यवसाय क्षेत्रात अतिशय चांगली योजना मानली जाते.

Advertisement

अर्ज प्रक्रिया

तुम्हाला दुग्धव्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://ah.mahabms.com वर जाऊन अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे

Advertisement

फोटो
आधार कार्ड
राशन कार्ड नंबर
सातबारा खसरा नंबर
बाल प्रमाण पत्र
अनुसूचित जाति आणि अनुसूचित जनजाति प्रमाणित प्रमाण पत्र
पत्त्याचा पुरावा
दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक प्रमाणपत्र
शिधापत्रिका

दुग्धव्यवसायाचे फायदे

पशुपालक घरी बसून चांगले पैसे कमवू शकतात. याची सुरुवात लहान शेतकरी देखील करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवल लागत नाही. या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker