बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी; रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

MHLive24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रेल्वेमध्ये मेगाभरती होत आहे. (Golden opportunity of job in railway)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 339 अपरेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.

पदांची नावं

Advertisement

वेल्डर
सुतार
फिटर
इलेक्ट्रीशियन
स्टेनो
वायरमन
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
मेकॅनिक डिझेल

पात्रता: दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- उमेदवारांचे वय 15 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे.

Advertisement

निवडप्रक्रिया कशी ? :- 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज कसा करावा ? :- इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट apprenticeship.org पर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker