या दिवाळीत घरी आणा शानदार एसयूव्ही कार, ‘हे’ आहेत 5 बेस्ट ऑप्शन; किंमतही अगदी कमी

MHLive24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- तुम्हीही या सणासुदीच्या हंगामात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.(Fantastic SUV car)

आम्ही तुम्हाला सर्वोत्तम 5 SUV कार सांगणार आहोत, ज्या 6 लाखांच्या बजेटमध्ये मिळतील. या सर्व कार बाजारात उत्तम वैशिष्ट्यांसह आणि रंग पर्यायांसह उपलब्ध आहेत.

Tata Punch

Advertisement

टाटा मोटर्सची नुकतीच लाँच झालेली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही पंच या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची शोरूम किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने सांगितले की, हे मॉडेल भारत, यूके आणि इटली येथील टाटा मोटर्सच्या स्टुडिओमध्ये डिझाइन केले गेले आहे. हा सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचा पूर्णपणे नवीन श्रेणीतील आहे.

Kiger

Renault ची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Kiger देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. एसयूव्ही 1.0-लीटर, 3-सिलेंडर नैचुरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.

Advertisement

याशिवाय या कारला आलिशान फ्रंट बम्पर, वाइड सेंट्रल एअर इनटेक, शार्क फिन अँटेना आणि रूफ माऊंटेड स्पॉयलर देण्यात आले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते.

Nissan Magnite

या निसान कारची सेफ्टी रँकिंग 4 आहे आणि त्याला मोठी मागणी देखील आहे. कारची मागणी लक्षात घेऊन कंपनीने अलीकडेच त्याची उत्पादन क्षमताही वाढवली आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू होते.

Advertisement

Tata Altroz

या दिवाळीच्या सीजन मध्ये तुम्ही ही कार घरीही आणू शकता. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.89 रुपये आहे. या टाटा कारला ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, कॅमेरे, रियर पार्किंग सेन्सर्स आणि ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर सीटबेल्ट वार्निंग तसेच हाय स्पीड अलर्ट मिळेल.

स्विफ्ट

Advertisement

मारुती सुझुकी स्विफ्टचे हे तिसऱ्या जनरेशन चे मॉडेल आहे. या कारमध्ये कंपनीने सध्याचे 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन वापरले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.85 लाख रुपयांपासून सुरू होते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker