Discount offers on smartphone : Realme-Redmi, Samsung सह ‘ह्या’ फोन्सवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या – फीचर्स आणि किंमती

MHLive24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आज प्रत्येकजण ऑनलाईन शॉपिंग करतो. या ऑनलाईन साईटवर अनेक ऑफर्स देखील असतात. तुम्हाला ऑनलाईन मोबाईल खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे.(Discount offers on smartphone )

कारण सध्या फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवर मोबाईलवर आकर्षक सवलत उपलब्ध आहेत. ऑलराउंडर फोन असो किंवा उत्तम कॅमेरा असलेला हँडसेट. सर्वांवर सर्वोत्तम सूट आहे. दोन्ही ई-प्लॅटफॉर्मवर कोणत्या ब्रँडच्या मॉडेल्सवर किती सूट दिली जात आहे ते जाणून घ्या….

Samsung Galaxy (4/64GB व्हेरिएंट) M12 ची किंमत Amazon वर 11,499 रुपये आहे, , Redmi Note 10S (6/64GB) जो सध्या 18,499 रुपयांना आहे तो आता 14,999 रुपयांत उपलब्ध आहे. Tecno Spark 7T (4/64GB ) ची किंमत 10,999 रुपये आहे जो सध्या 8,599 रुपयांत मिळत आहे.

Advertisement

17,990 रुपये किमतीचा Oppo A31 12,990 रुपयांत उपलब्ध आहे. Redmi Note 10 Lite (4/64 GB) ची किंमत रु. 16,999 aahe तो सध्या 12,999 रुपयांत उपलब्ध आहे. हे सर्व स्मार्टफोन तुम्ही रिकमेंडेड सेक्शन मध्ये पाहू शकता.

त्याच प्लॅटफॉर्मवर बेस्ट सेलर्स सेगमेंटबद्दल पहिले तर , तुम्हाला Realme Narzo 50A (4/128 GB) 12,499 रुपयांत मिळेल. प्रत्यक्षात त्याची किंमत 13,999 रुपये आहे. 10,999 रुपयांचा Redmi 9 Active (4/64 GB) 9,299 मध्ये, Redmi 10 Prime (4/64 GB) 14,499 रुपयांचा मोबाईल 12,499 मध्ये आणि Samsung Galaxy M21 हा 14,999 रुपयांचा मोबाइल 12,999 मध्ये उपलब्ध होईल.

Flipkart बद्दल बोलायचे झाले तर, तिथे तुम्हाला Realme C21Y 8999 रुपयांत मिळेल ज्याची किंमत 10,999 रुपये, Poco X3 Pro ची किंमत 23,999 रुपये आहे तो 18,999 रुपयेत मिळेल. आणि Realme C11 2021 ची किंमत 7,999 रुपये आहे तो 7,299 मध्ये मिळेल.

Advertisement

नवीन लाँच झालेल्या फोन्समध्ये, Realme Narzo 50i 7,499 रुपयांना उपलब्ध असेल. 10,999 रुपयांचा Poco C31 8,499 रुपयांना उपलब्ध होईल.

ई-कॉमर्स साइटवरील टॉप पिक्स विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, पोको एम2 रीलोडेड आहे, जे फक्त 9,999 रुपयांना उपलब्ध आहे, तर त्याची मूळ किंमत 11,999 रुपये आहे. 29,999 रुपयांचा Samsung F62 फक्त 23,999 रुपयांना उपलब्ध आहे.

10,990 रुपयांची किंमत असलेला Oppo A12 Rs 8,990 मध्ये उपलब्ध होईल, तर Infinix Hot 10S जो Rs 12,999 मध्ये उपलब्ध आहे तो फक्त Rs 9,999 मध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker