Discount offer on Dell Laptop : Dell च्या ‘ह्या’ शानदार लॅपटॉपवर मिळवा 29 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर

MHLive24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सध्या ऑनलाइनच जमाना आहे. अनेक कामे हि ऑनलाईन होत आहेत.यात शॉपिंग देखील आता बहुतेक तरुण ऑनलाईन करत आहेत. यात ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सध्या युजर्सचे आवडते ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.(Discount offer on Dell Laptop)

गेल्या दोन महिन्यांत तीन सेल झाल्यानंतर आता पुन्हा फ्लिपकार्टवर एकाच वेळी दोन सेल सुरू झाले आहेत. स्मार्टफोन्सवर ‘फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल’सोबतच, फ्लिपकार्टवर ग्रँड गॅझेट डेज सेल देखील सुरू आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर चांगल्या ऑफर मिळत आहेत.

आज डेलच्या लॅपटॉपवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड डिस्काउंट मिळत आहे.

Advertisement

Dell च्या लॅपटॉपवर अशापद्धतीने 29 हजारांपर्यंत सूट मिळवा

Dell Athlon Dual Core 3050U – Inspiron 3505 Thin आणि Light Laptop ची बाजारात किंमत 42,449 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या ग्रँड गॅझेट डेजमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप 22% च्या सवलतीनंतर 32,849 रुपयांना मिळत आहे, म्हणजेच रु. 9,600 बचत.

हा लॅपटॉप खरेदी करताना तुम्ही ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% म्हणजेच रु. 1,250 ची झटपट सूट मिळेल, ज्यामुळे त्याची किंमत 31,599 रुपये होईल.

Advertisement

एक्सचेंज ऑफरचाही लाभ घ्या

या डीलमध्ये फ्लिपकार्टप्रमाणे एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही तुमच्या जुन्या लॅपटॉपच्या बदल्यात हा Dell लॅपटॉप खरेदी केल्यास, तुम्ही 18,100 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्हाला या डीलमध्ये एकूण 28,950 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे तुम्ही 13,499 रुपयांमध्ये लॅपटॉप खरेदी करू शकाल.

Advertisement

या लॅपटॉपमध्ये काय खास आहे ?

जर आपण या लॅपटॉपच्या फीचर्स बद्दल बोललो त हा लॅपटॉप 15.6-इंचाचा FHD अँटी-ग्लेअर डिस्प्ले, 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज, USB Type-A पोर्ट आणि SD कार्ड रीडरसह येतो.

हा Windows 10 लॅपटॉप अतिशय पातळ आहे आणि त्याचे वजन फक्त 1.83 किलो आहे. बॅटरीबद्दल सांगायचे तर, हा लॅपटॉप एका चार्जवर सात तास टिकू शकतो.

Advertisement

लॅपटॉपसह, तुम्हाला इयरफोन आणि स्मार्ट टीव्हीसारख्या अनेक उपकरणांवर अशा ऑफर मिळतील. फ्लिपकार्टचा हा सेल 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker