Changed interest rates of FD : ‘ह्या’ दोन मोठ्या बँकांनी एफडीचे व्याजदर बदलले, जाणून घ्या सर्व नवीन दर एकाच क्लिकवर

MHLive24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- खाजगी क्षेत्रातील लेंडर्स एक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. दोन्ही बँका 7 दिवस ते 10 वर्षांच्या वेगवेगळ्या कालावधीत एफडी देतात.(Changed interest rates of FD)

विशेष बाब म्हणजे दोन्ही बँकांनी 7 दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.5% व्याज दर ठेवले आहेत. दोन्ही बँका एफडीसाठी किती व्याज देत आहेत ते जाणून घेऊयात

एक्‍स‍िस बँक लेटेस्‍ट एफडी रेट्स

Advertisement

7 दिवस ते 14 दिवस 2.50%
15 दिवस ते 29 दिवस 2.50%
30 दिवस ते 45 दिवस 3%
46 दिवस ते 60 दिवस 3%
61 दिन <3 महीने 3%
3 महीने <4 महीने 3.50%
4 महीने <5 महीने 3.50%
5 महीने <6 महीने 3.50%
6 महीने <7 महीने 4.40%
7 महीने <8 महीने 4.40%
8 महीने <9 महीने 4.40%
9 महीने <10 महीने 4.40%
10 महीने <11 महीने 4.40%
11 महीने <11 महीने 25 दिवस 4.40%
11 महीने 25 दिवस <1 वर्ष 4.40%
1 साल <1 वर्ष 5 दिवस 5.10%
1 वर्ष 5 दिवस <1 वर्ष 11 दिवस 5.15%
1 वर्ष 11 दिवस <1 वर्ष 25 दिवस 5.10%
1 वर्ष 25 दिवस <13 महीने 5.10%
13 महीने <14 महीने 5.10%
14 महीने <15 महीने 5.10%
15 महीने <16 महीने 5.10%
16 महीने <17 महीने 5.10%
17 महीने <18 महीने 5.10%
18 महीने <2 वर्ष 5.25%
2 वर्ष <30 महीने 5.40%
30 महीने <3 वर्ष 5.40%
3 साल <5 वर्ष 5.40%
5 वर्ष ते 10 वर्ष 5.75%

कोटक महिंद्रा बँक लेटेस्‍ट एफडी रेट्स

15-30 दिवस 2.50%
31 – 45 दिवस 2.75%
46 – 90 दिवस 2.75%
91 – 120 दिवस 3%
121 – 149 दिवस 3.25%
150 दिवस 4.25%
151 दिवस ते 269 दिवस 4.40%
270 दिवस 4.40%
271 दिवस ते 363 दिवस 4.40%
364 दिवस 4.40%
365 दिवस ते 389 दिवस 4.50%
390 दिवस (12 महीने 25 दिवस ) 4.75%
391 दिवस – 23 महिन्यांपेक्षा कमी 4.75%
23 महीने 4.9%
23 महीने 1 दिवस – 2 वर्षापेक्षा कमी 4.9%
2 वर्ष – 3 वर्षापेक्षा कमी 5%
3 वर्ष- 4 वर्षपेक्षा कमी 5.10%
4 वर्ष – 5 वर्ष पेक्षा कमी 5.20 %
5 वर्ष – 10 वर्ष 5.75%

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker