सेलेब्रिटी प्रेग्नन्सीमधून पण कमवतात पैसे; घडते असे काही की

Mhlive24 टीम, 25 जानेवारी 2021:–आजकाल सेलिब्रेटी लोक कशातून पैसे कमवतील सांगता येत नाही.सेलेब्रिटी कधी लग्न करणार आहेत, त्यांना बाळ कधी होणार आहे,त्याच नाव काय ठेवणार आहेत यावर सतत चर्चा असतात.
सेलेब्रिटी त्यांच्या प्रेग्नन्सीमधून पण पैसे कमवतात हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही? पण हे खरे आहे.तर त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार होतो.
आंतराराष्ट्रीय स्तरावर अशा अनेक कंपन्या आहेत त्या सेलिब्रेटींना प्रेग्नन्सी बर्मन आपल्या प्रोडक्ट्ची ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करण्यासाठी कॉन्टॅक्ट करतात.त्यांचे सोशल मीडिया हॅण्डल पण वेगळीच कंपनी सांभाळते.
मेडिकल प्रोडक्ट तयार करणाऱ्या अशाच एका कंपनीने आता पर्यंत ७० पेक्षा जास्त सेलिब्रिटीज आणि सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या अकाउंटसोबत काम केले आहे.
हा बिझनेस खूप पहिल्या काळापासून वाढल्याचे सांगण्यात आले आहे.अभिनेत्री करीना कपूरची पण प्रेग्नन्सी याच कारणामुळे खूप चर्चेत आली होती.आता दुसऱ्यांदा पण तिने एका ब्रॅण्डसोबत काम केले आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर