Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अबब! ‘ह्या’ ठिकाणी गाडी पार्किंग स्पेसची किंमत आहे 9,50,91,165 रुपये; वाचून व्हाल हैराण

0

MHLive24 टीम, 8 जून 2021 :- गर्दीच्या शहरी भागात पार्किंगची जागा मिळणे नक्कीच एक कठीण गोष्ट असू शकते. परंतु आपण कधी अशा पार्किंगच्या जागेबद्दल ऐकले आहे, कि ज्याची फी 1.3 मिलियन डॉलर्स (सुमारे 9, 50, 91,165 रुपये) आहे? हे हास्यास्पद वाटते ना? पण ते सत्य आहे.

बीबीसी न्यूजच्या म्हणण्यानुसार, एक रिपोर्ट उघड झाला आहे की हाँगकाँगच्या लक्झरी पार्किंगची जागा या किंमतीवर विकली गेली आहे. 9 कोटी रुपयांनी पार्किंगची जागा विकली गेली. उभा किमतीत आपण जगातील कोणतेही सुपरकार खरेदी करू शकता.

Advertisement

पार्किंग स्पेस ची किंमत इतकी का आहे ? :- या इतक्या मोठ्या किमतीमध्ये आपण एक Pagani Huayra, 2022 पोर्शे 911 GT3 आणि पोर्श 918 स्पायडर विकत घेऊ शकता. परंतु येथे सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो, हाँगकाँगमधील पार्किंगच्या जागेची किंमत इतकी अधिक आहे. हाँगकाँग एक अधिक गर्दी असणारे क्षेत्र आहे. म्हणजे, आपल्याला येथे पार्किंगची जागा पाहिजे असल्यास आपल्याला लाखो रुपये द्यावे लागतील.

जगभरातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच, हाँगकाँगने मालमत्तेसाठी एक मोठा सट्टा बाजार देखील विकसित केला आहे आणि 9 करोड़ किमतीचे पार्किंग लॉट एकह परिणाम आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे हाँगकाँगमध्ये पार्किंगसाठी जागा मिळत नाही. 2019 मध्ये एक पार्किंग लॉटला 9 80,000 डॉलर मिळाले होते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement