Take a fresh look at your lifestyle.

पालघर साधू हत्येनंतर भाजप काढणार जनआक्रोश यात्रा – राम कदम

0 5

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- पालघर मध्ये झालेल्या साधूच्या हत्येनंतर अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं आहे.

Advertisement

राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार आहे. आम्ही हातात दिवे घेऊन पालघरला जाणार आहोत. याआधी आमची जनयात्रा या सरकारने मध्येच थांबवली होती आणि अटक केली.

Advertisement

हे सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. तसेच राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li