Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

बिग ब्रेकिंग : मुंबईत खासदाराची आत्महत्या !

Mhlive24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:दादरा नगर हेवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह आढळून आला आहे.

Advertisement

ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातं आहे. खासदार डेलकर यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

Advertisement

अपक्ष खासदार असलेले डेलकर यांचे वय 58 वर्षे इतके होते.

Advertisement

खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी गुजरातीमध्ये सुसाइड नोटही सापडली असल्याचं म्हटलं जात आहे.

Advertisement

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement