Bank Holidays : बँका 5 दिवस असणार आहेत बंद; बँकेत जाण्याआधी करा चेक

MHLive24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आजकाल प्रत्येकाचेच बँकेत खाते जाते. कोणत्यानाकोणत्या कामानिमित्ताने बँकेत जावेच लागते. जर तुम्हालाही बँकेत काही काम असेल तर जाण्याआधी सुट्ट्या पहा. जेणेकरून तुम्हाला बँकेत चक्कर होणार नाही. दरम्यान या महिन्यात एकूण 17 दिवस सुट्ट्या होत्या. याच अनुशंघाने ५ दिवस बँका बंद राहणार आहेत.(Bank Holidays)

सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत

जर तुम्ही या आठवड्यात बँकेशी संबंधित कामांचा निपटारा करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही प्रथम बँकेच्या सुट्ट्यांची यादी पहा. या आठवड्यात ५ दिवस विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. संपूर्ण यादी पहा.

Advertisement

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरूमध्ये बँका बंद
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम – शिलाँगमध्ये बँका बंद
27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

नोव्हेंबर 2021 मध्ये बँकेच्या सुट्ट्या

1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव / कुट – बेंगळुरू आणि इंफालमध्ये बँका बंद

Advertisement

3 नोव्हेंबर – नरक चतुर्दशी – बेंगळुरूमध्ये बँका बंद

४ नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजा) / दीपावली / काली पूजा – बेंगळुरू वगळता सर्व राज्यांत बँका बंद

5 नोव्हेंबर – दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद

Advertisement

6 नोव्हेंबर – भाई दूज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली / निंगोल चकोबा – गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद

7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

10 नोव्हेंबर – छठ पूजा / सूर्य षष्ठी दाला छठ – पाटणा आणि रांची मध्ये बँका बंद

Advertisement

11 नोव्हेंबर – पटनामध्ये छठ पूजा – बँक बंद

12 नोव्हेंबर – वांगळा उत्सव – शिलाँगमध्ये बँका बंद

13 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

Advertisement

14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा – आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Advertisement

22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरूमध्ये बँका बंद

23 नोव्हेंबर – सेंग कुट्सनेम – शिलाँगमध्ये बँका बंद

27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

Advertisement

28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker