Discount offers on TV : फ्लिपकार्टवर 50 इंचाचा अप्रतिम 4K स्मार्ट टीव्ही अवघ्या 17 हजारांत मिळतोय, पहा डिटेल्स

MHLive24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत आहे. Flipkart अन अमेझॉन सध्या टॉपवर आहेत. या दोन्ही साईटवर विविध सेल सुरु असतात. सध्या फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू आहे. हा सेल केवळ दोन दिवसांसाठी असतो. याचा आज शेवटचा दिवस आहे.(Discount offers on TV )

सेल दरम्यान, तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. HD TV आणि 4K TV देखील सेलमध्ये अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. सेल दरम्यान, Mi, Realme, Nokia, Samsung, OnePlus सह अनेक कंपन्यांचे टीव्ही सेलमध्ये उपलब्ध आहेत.

तुम्ही मोठ्या स्क्रीनवाला स्मार्ट टीव्ही शोधत असाल, तर हा सेल तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. Acer चा 50-इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. Acer Boundless Series 50 Inch 4K Smart Android TV Rs 17,499 मध्ये खरेदी करता येईल.

Advertisement

Acer Boundless Series 50 इंच 4K स्मार्ट Android टीव्ही ऑफर आणि सूट

Acer Boundless Series 50 Inch 4K Smart Android TV ची लॉन्च किंमत 44,990 आहे. सेल दरम्यान टीव्ही 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच टीव्हीवर 33% ची सूट मिळाली आहे. यानंतर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्याद्वारे टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येतो.

Acer बाउंडलेस सीरीज 50 इंच 4K स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर बँक ऑफर

Advertisement

तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच टीव्हीची किंमत 28,499 रुपये होईल. यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे.

Acer बाउंडलेस सीरीज 50 इंच 4K स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर एक्सचेंज ऑफर

Acer Boundless Series 50 Inch 4K Smart Android TV वर 11 हजार ची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते.

Advertisement

तुमचा टीव्ही चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच 11,000 एक्सचेंज उपलब्ध होईल. जर तुम्ही सर्व पूर्ण ऑफर मिळवण्यात सक्सेस झालात तर टीव्ही फक्त 17,499 रुपयांना खरेदी करता येईल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker