Posted inताज्या बातम्या

Year End Discounts : बाबो .. डिसेंबरमध्ये ‘या’ कार्सवर मिळत आहे तब्बल 1.5 लाखांपर्यंत डिस्काउंट ; पहा संपूर्ण लिस्ट

Year End Discounts :  तुम्ही देखील या डिसेंबर महिन्यात नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही काही कंपन्या तब्बल  1.50 लाख रुपयांपर्यंत आपल्या कार्सवर सूट देत आहे. तुम्ही देखील आता नवीन कार खरेदी करणार असाल तर ही संधी गमावू […]